सावंतवाडी पर्यटन महोत्सव पुन्हा सुरु होणार…..
स्थानिक पातळीवरील टॅलेंटला आणि कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बंद पडलेला सावंतवाडी नगर परिषदेचा पर्यटन महोत्सव पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू करण्यात येणार आहे. येत्या डिसेंबर अखेर अथवा नव्या वर्षात…